इन लव्ह विथ ब्रेस्ट्स..!
- Kaustubh Savatkar
- Jan 17, 2022
- 2 min read
घरापासून ५० पावलांवर असणारं “पार्क दू सिंक्वांतेनेअर” किंवा “श्युमन पार्क” किंवा “५०य्थ ॲनिवर्सरी पार्क” जवळपास १४२ वर्ष जुनं आहे… १९८० मध्ये बेल्जियमच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त याची स्थापना झाली… ३ भल्यामोठ्या आर्चेस असणारी ट्रायंम्फल आर्क सगळ्या पार्कवर डॅामिनेटिंग वाटते. ह्या तीन आर्चेसचे मिळून जे चार पिलर्स होतात त्यांच्याखाली ४ ब्रॅान्झचे पुतळे आहेत जे जगाचा अंत कुठल्या कारणांनी होईल ते रिप्रेझेंट करतात… यांत युद्ध-अराजक, भूकमारी, नैसर्गिक संकटं याबरोबरीनं चौथा पुतळा पॅन्डॅमिक रोगराईचा आहे… हाऊ आयरॅानिक …व्हिक्टर होर्टाने डिझाईन केलेला मधल्या हमरस्त्याच्या बाजूला रॅायल म्युझियम ॲाफ आर्म्ड फोर्सेस ॲन्ड मिलीटरी हिस्ट्री आणि रॅायल म्युझियम ॲाफ आर्ट्स, हिस्ट्री ॲन्ड ॲाटोवर्ल्ड आहे…
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.